Tuesday, February 23, 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
'विश्व संवाद केंद्रा'ने युवकांच्या भावविश्वाची गरज ओळखून गेली ४ वर्षे 'युवा विशेषांक' हा अनोखा उपक्रम राबविला आहे. यंदा १२ जानेवारी २०१० रोजी, 'स्वामी विवेकानंद जयंती' चे औचित्य साधून विश्व संवाद केंद्राने या अनोख्या उपक्रमाचे चौथे पुष्प गुंफले आहे. हा अंक वाचकांसाठी या blog च्या माध्यमातून उपलब्ध केला आहे. आपल्या प्रतिक्रिया या अंकाचा दर्जा वाढविण्यासाठी निश्चितच उपयोगी ठरतील.
No comments:
Post a Comment